अरे तुमची पोरं कधी मोबाईलातून डोकी वर काढतात का ?
कधी एखाद्या माणसाच्या मदतीला ते पडलेत काय ?
कँडीक्रश सोडून गुगल कडे कधी गेलीत का ? गुगल ठीक पुस्तकं तर पाहिल्यात का ?
कुठल्यातर व्यावसायिक अनाथश्रमाला लाख दोन लाख रूपये दिले म्हणजे समाजसेवा केल्याचा भंपक भास करून घेणार्याला किती अक्कल असते याचे एकदा मोजमाप घेतलं पाहीजे.
मान्य आहे आमचे आईबाप अडाणी आहेत.गरीब आहेत, भोळे आहेत शिकत असताना आम्ही आइबापालाही थोडंफार शिकवत असतो. इथंच आमचा पहिला संघर्ष असतो. अडाणीपण, अंधश्रद्धा संपवत असतो आम्ही. अडाणीपणात कट्टरपणा जादा असतो. तो आम्ही मायेनेच संपवितो.
हे कळायला भोगायला लागतं सगळं. ते येत नाही सहसासहजी लक्षात.
आमचं घर कसंही असो या देशाचा नागरिक आहे, संविधानानं आम्हाला ताकद बहाल केलीये. समानता दिलीय. ती जागत जागवत असतो.
गावातली गार केलीत भलीभली आम्ही माॅर्निंग वाॅक आणि जीम करणार्या फोकशाना आम्ही पूरून ऊरू.
कन्हैया असल्या बोंबलभिक्याना कुणी विचारत नसतं ती फक्त अस्तित्वासाठी भूंकतात.
wink emoticon

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा